सवाई मानसिंह मैदान हे भारतातील राजस्थान राज्यातील जयपूर शहरामध्ये वसलेले क्रिकेट मैदान आहे. महाराज सवाई मानसिंह यांच्या राजवटीत सदर मैदान बांधले गेले होते. रामबाग सर्कलच्या एका कोपऱ्यात हे मैदान आहे. मैदानाची आसनक्षमता २३,१८५ इतकी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सवाई मानसिंह स्टेडियम
या विषयावर तज्ञ बना.