चिर्रा रविकांतरेड्डी (जन्म ११ जुलै १९८१) हे एक भारतीय क्रिकेट पंच आहेत. त्यांनी रणजी चषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पहिले आहे. याशिवाय २०२२ आयपीएल साठी त्यांची पंच म्हणून निवड झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चिर्रा रविकांतरेड्डी
या विषयावर तज्ञ बना.