नितीन पंडित

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नितीन पंडित (जन्म १५ एप्रिल १९७५) हे एक भारतीय क्रिकेट पंच आहेत. त्यांनी रणजी चषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे.

त्याशिवाय त्यांना महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय, कसोटी आणि टी२० सामन्यांमध्ये सुद्धा पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →