दैनिक गोमंतक हे सकाळ माध्यम समूहाच्या मालकीचे गोवा येथून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वर्तमानपत्र आहे. याची सुरुवात २४ मार्च, १९६२ रोजी झाली. बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर हे सुरुवातीची पाच वर्ष वर्तमानपत्राचे संपादक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दैनिक गोमंतक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.