लेझीम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

लेझीम

लेझीम हे महाराष्ट्रातील एक लोकनृत्य आहे. अलीकडच्या काळात हे विशेषतः गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणात खेळले जाते. महाराष्ट्रात याचा उगम असला तरी जगभरात विविध ठिकाणी बऱ्याच वेळा लेझीम खेळली जाते.२०१४ मध्ये सांगलीतील तब्बल ७,३३८ लोकांनी एकाच वेळी लेझीमचे सादरीकरण केले होते. याची नोंद गिनीज बुकात केली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →