बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (ऊर्फ बा.द. सातोस्कर) (जन्म : मार्च २६, इ.स. १९०९ - - नोव्हेंबर २७, २०००) हे मराठी पत्रकार, संपादक होते. 'दैनिक गोमंतक' या दैनिकाचे ते पहिली पाच वर्षे संपादक होते.

बा. द. सातोस्कर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी, म्हणजे २६-३-२००९ला डॉ. भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथाचे संपादक प्रा. रवींद्र घवी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →