बाळकृष्ण भगवंत बोरकर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बाळकृष्ण भगवंत बोरकर

बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : बोरी-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; - ८ जुलै १९८४) हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ. बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →