प्रभा गणोरकर

या विषयातील रहस्ये उलगडा.

प्रा.डॉ.प्रभा रामचंद्र गणोरकर (८ जानेवारी, इ.स.१९४५ - ) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. मूळच्या अमरावतीच्या असणाऱ्या गणोरकरांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात, त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे.



प्रभा गणोरकर या वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी होतं.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →