शुभदा चारी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शुभदा चारी

शुभदा चारी या एक लेखिका, लोकसाहित्य अभ्यासक आणि शिक्षिका आहेत. गोव्यातील नद्यांचे संरक्षण आणि त्यांच्याशी निगडित सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी त्या कार्यरत आहेत. त्यांच्या 'अंतरंग म्हादईचे' या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर "नदी कन्या" या शीर्षकाखाली त्यांची मुलाखत घेण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →