देवणे (किंवा देवने/दवने)(इंग्रजी: Devane/Devne/Deone/Davane) हे महाराष्ट्र, भारत मध्ये आढळणारे मराठी आडनाव आहे | ज्याचा अर्थ दैवी किंवा देव/देवता सारखा आहे | मराठी आडनावांच्या शेवटी ‘कर’ किंवा ‘ए’ हा प्रत्यय असतो, जो मूळ स्थान किंवा पूर्वजांच्या कौटुंबिक परंपरा आणि व्यवसाय दर्शवितो | त्यामुळे ते मूळचे देवणी नवाचा उदगीर मधिल एक गावचे असावेत| काही इतिहासकार देवनागेरे शहराचे मूळ मानतात | देवणी हे गाव गीर, डांगी आणि स्थानिक गुरे (लाल खंडारी) यांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या देवणी जातीच्या गुरांसाठीही प्रसिद्ध आहे |
ते महाराष्ट्रातील मराठवाडा आणि कोल्हापूर भागात प्रमुख आहेत | त्यापैकी अनेक उच्च राजकीय आणि संस्थात्मक पदांवर आहेत.त्यापैकी बहुतेक गवळी (मराठा) जातीचे आहेत, आणि ते स्वतःला यादव चंद्रवंशीय समजतात| काही हिंदू लिंगायत वाणी जातीचे देखील आहेत| ते सहसा वैष्णव आणि शैवपंथ पालन करतात आणि त्यांच्यापैकी अनेकांना गोत्रपुरुष भगवान वीरभद्र होते|
देवणे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.