दत्ता राघोबा देवणे (Datta Raghoba Devane) हे लातूर, महाराष्ट्र येथील भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते | लक्ष्मण इंद्राळे यांनी दत्ता राघोबा देवणे व भीमराव मुलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्य समाजाच्या विचारधारा आत्मसात केल्या | आर्य समाजाच्या तत्त्वांवर दृढ विश्वास असल्याने त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला. या समर्पित गटाने निजाम राज्याची लष्करी शाखा असलेल्या रझाकारांकडून होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला तीव्र विरोध केला |
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दत्ता राघोबा देवणे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?