आर्य समाज (साचा:Lit) हा एकेश्वरवादी भारतीय हिंदू सुधारवादी चळवळ आहे. वेद हे अचूक/अभ्रांत अधिकार (infallible authority) आहेत, या श्रद्धेवर आधारित मूल्ये व आचरण यांचा प्रचार आर्य समाज करतो. दयानंद सरस्वती यांनी १८७० च्या दशकात या समाजाची स्थापना केली.
आर्य समाज ही हिंदू धर्मातील धर्मांतर प्रचार|धर्मप्रचार/प्रसार (proselytisation) सुरू करणारी पहिली हिंदू संस्था असल्याचे नमूद केले जाते.
आर्य समाज
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.