पंच द्रविड मराठी ब्राह्मण (महाराष्ट्रीय ब्राह्मण म्हणूनही ओळखले जातात) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील स्थानिक ब्राह्मण समुदाय आहेत. त्यांच्या ऐतिहासिक उगमस्थानांनुसार त्यांचे प्रामुख्याने तीन उपविभाग मानले जातात—देश, कराड आणि कोकण. महाराष्ट्रातील ब्राह्मण समूहांत प्रामुख्याने देशस्थ, चित्पावन (कोकणस्थ), कऱ्हाडे आणि देवरुखे यांचा समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंच द्रविड महाराष्ट्रीय ब्राह्मण
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.