विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी

भारतामध्ये २८ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेश (दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर) ह्यामध्ये विधानसभा आहे. या राज्यामध्ये स्वतंत्र प्रशासन असून मुख्यमंत्री हे मंत्रीमंडळाचे प्रमुख आहे. भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यस्तरावर राज्यपाल हे राज्यप्रमुख असून त्यांचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला/युतीला सरकार बनवण्यासाठी राज्यपाल आमंत्रित करतात. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो. विधानसभेत बहुमत सिद्ध करणाऱ्या उमेदवाराला मुख्यमंत्री बनता येते. विधानसभेचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो. हा उमेदवार विधीमंडळाचा (विधानसभेचा किंवा जर राज्यात विधान परिषद असेल तर विधान परिषदेचा) सदस्य असणे बंधनकारक आहे, आणि जर नसेल तर ६ महिन्यात असे सदस्यत्व मिळवणे आवश्यक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →