भजन लाल शर्मा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भजन लाल शर्मा

भजन लाल शर्मा (जन्म १५ डिसेंबर १९६७) हे सध्या डिसेंबर २०२३ पासून राजस्थानचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. ते १६ व्या राजस्थान विधानसभेचे सदस्य आहेत व सांगानेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →