भजनलाल जाटव

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भजनलाल जाटव

भजनलाल जाटव (जन्म १२ ऑक्टोबर १९६८) हे भारतीय राजकारणी आहेत. ते २०२४ पासून करौली-धोलपूर येथून १८ व्या लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी राजस्थान सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. ते राजस्थान सरकारमध्ये गृह संरक्षण आणि नागरी संरक्षण विभाग (स्वतंत्र प्रभार) म्हणून राज्यमंत्री पण होते. वैर विधानसभा मतदारसंघातून ते १४ व्या (२०१४) आणि १५ व्या (२०१८) विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी राजस्थान राज्य रस्ते विकास आणि बांधकाम महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →