भजनलाल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भजनलाल

भजनलाल बिष्णोई (ऑक्टोबर ६, इ.स. १९३० - जून ३, इ.स. २०११) हे भारतातील हरियाणा राज्यातील राजकारणी होते. ते २९ जून २९ १९७९ ते ५ जुलै १९८६ आणि २३ जून १९९१ ते ९ मे १९९६ या काळात हरियाणाचे मुख्यमंत्री होते. ते १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणातील कर्नाल मतदारसंघ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिसार मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →