चंदर मोहन बिश्नोई हे भारतीय राजकारणी आणि हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल बिश्नोई यांचा तो मोठा मुलगा आहे. ते सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत, तर यापूर्वी ते हरियाणा जनहित काँग्रेसचे सदस्य होते. कालका मतदारसंघातून ते सलग ४ वेळा हरियाणाच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत (१९९३-पोटनिवडणूक, १९९६, २००० आणि २००५) ऑक्टोबर २०२४ मध्ये ते पंचकुला मतदारसंघातून निवडून आले.
यांनी काही काळाकरता इस्लाम धर्म स्वीकारून चांद मोहम्मद हे नाव धारण केले होते.
चंदर मोहन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?