चौधरी चंद राम (१९२३ – २०१५) हे भारतीय राजकारणी आणि हरियाणाचे पहिले उपमुख्यमंत्री होते.
ते पहिल्या आणि तिसऱ्या पंजाब विधानसभेचे आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हरियाणा विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी सहाव्या आणि नऊव्या लोकसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. ते राज्यसभा सदस्य पण होते.
चंद राम (राजकारणी)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?