पंडित मंगत राम शर्मा (मृत्यू ३ नोव्हेंबर २०१६) हे भारतीय राजकारणी आणि जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते.
१९९६ मध्ये त्यांनी जम्मू-पूंछ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती व ११व्या लोकसभेचे सदस्य झाले.
ते पीडीपी-काँग्रेस आघाडी सरकारच्या मुफ्ती मुहम्मद सईद यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर २००२ ते नोव्हेंबर २००५ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री होते. ते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वात जम्मू आणि काश्मीरचे आरोग्य मंत्रीही होते.
मंगत राम शर्मा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.