दिनेश शर्मा (राजकारणी)

या विषयातील रहस्ये उलगडा.

दिनेश शर्मा (राजकारणी)

दिनेश शर्मा (जन्म १२ जानेवारी १९६४) हे भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशमधील राज्यसभेचे सदस्य आहेत. ते २०१७-२२ पर्यंत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते. ते यापूर्वी लखनौचे महापौर होते. व्यवसायाने प्राध्यापक असलेले ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून त्यांनी पक्षात विविध पदे भूषवली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →