प्रेम चंद बैरवा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

प्रेम चंद बैरवा

प्रेम चंद बैरवा (जन्म ३१ ऑगस्ट १९६९) हे राजस्थान राज्यातील राजकारणी आहेत. १५ डिसेंबर २०२३ पासून भजनलाल शर्मा यांच्या मुख्यमंत्रिपदाखाली, दिया कुमारी यांच्यासमवेत ते राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि दुदू विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे १६ व्या राजस्थान विधानसभेचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →