बरकतुल्ला खान

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बरकतुल्ला खान

बरकतुल्ला खान (२५ ऑक्टोबर १९२० – ११ ऑक्टोबर १९७३) जे प्यारे मियाँ म्हणूनही ओळखले जात हे भारतीय उर्दू-भाषेतील कवी, वकील आणि राजकारणी होते. त्यांनी ९ जुलै १९७१ ते ११ ऑक्टोबर १९७३ पर्यंत राजस्थानचे पहिले मुस्लिम आणि राज्याचे ६ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. पदस्थ असतानांच त्यांचा मृत्यू झाला.

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. त्यांनी तिजारा विधानसभा मतदारसंघातून राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आणि १९७२ ते १९७७ पर्यंत काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →