प्रेस्टोन टायन्सॉन्ग हे एक भारतीय राजकारणी आहेत जे २०१८ पासुन मेघालयचे ३ रे उपमुख्यमंत्री आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते), पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय, गृहनिर्माण, कामगार आणि संसदीय कामकाज असे मेघालय सरकारचे मंत्री म्हणून काम करत आहेत. ते २०१७ पासून नॅशनल पीपल्स पार्टी चे सदस्य आहेत आणि २०१७ पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रेस्टोन टायन्सॉन्ग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.