विल्यमसन अम्पांग संगमा (१८ ऑक्टोबर १९१९ - २५ ऑक्टोबर १९९०) हे एक ईशान्य भारतातील गारो नेता होते. २१ जानेवारी १९७२ रोजी भारतातील एकविसावे राज्य बनलेल्या मेघालयचे हे पहिले मुख्यमंत्री होते. १९८९ मध्ये ते मिझोरामचे राज्यपाल झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विल्यमसन ए. संगमा
या विषयावर तज्ञ बना.