मोहम्मद युनूस (४ मे १८८४ - १३ मे १९५२) हे ब्रिटिश भारतातील बिहार प्रांताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कारकिर्दीत प्रांतीय सरकारांच्या प्रमुखांना पंतप्रधान म्हटले जायचे. १९३७ मध्ये राज्याच्या पहिल्या लोकशाही निवडणुकीदरम्यान त्यांनी तीन महिने शासन केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोहम्मद युनूस (राजकारणी)
थोडक्यात पण महत्त्वाचे.