२०२३ मधील महाराष्ट्रातील राजकीय पेच

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०२३ च्या महाराष्ट्रातील राजकीय पेचाची सुरुवात २ जुलै २०२३ रोजी दुपारी ४:३० वाजता (IST) झाली, जेव्हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यावेळचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असताना पक्षातील छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसह अचानक मुंबईतील राजभवनात गेले आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →