मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान हे नवी दिल्लीमधील हॉकी मैदान आहे. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम हे नाव पडण्याच्या आधी नॅशनल स्टेडियम नावाने म्हणून ओळखले जाते, हे भारतातील नवी दिल्ली येथील फील्ड हॉकी स्टेडियम आहे. या स्टेडियमचे नाव भारताचे माजी हॉकी खेळाडू ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
हे मैदान १९५१ मधील पहिल्या आशियाई खेळांत वापरले गेलेले एक मैदान होते.मैदानात २५,००० प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेजर ध्यानचंद स्टेडियम हे च्या पुरुष हॉकी विश्वचषकाचे यजमान ठिकाण होते. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सचे हे फील्ड हॉकी स्थळ देखील होते. मेजर ध्यानचंद स्टेडियम हे २०१० च्या पुरुष हॉकी विश्वचषकाचे यजमान ठिकाण होते. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सचे हे फील्ड हॉकी स्थळ देखील होते.
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.