क्रिकेट विश्वचषक, २०२३

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०२३ ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची १३वी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात झाली. यात ऑस्ट्रेलियाने भारतचा अंतिम फेरीमध्ये पराभव करून जिंकला .

भारतात खेळला जाणारा हा चौथा क्रिकेट विश्वचषक होता आणि यावेळेस सहयजमान नसण्याची पहिलीच वेळ होती. या आधी भारताने १९८७ (पाकिस्तान सोबत), १९९६ (पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत) आणि २०११ (श्रीलंका आणि बांगलादेशसोबत) ह्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →