अमोल चिमणराव पाटील (जन्म १९७८) हे भारतीय राजकारणी आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत २०२४ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमोल चिमणराव पाटील
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.