अमोल धोंडीबा खताळ (जन्म १९८३) हे महाराष्ट्रातील एक युवा राजकारणी आहेत. ते अहिल्यानगर जिल्हा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शिवसेना पक्षाच्या तिकिटावर 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमोल खताळ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.