देवऋषि (जन्म: ऋषिकेश पांडे, १६ मे १९९२) हे एक भारतीय तत्त्ववेत्ता, मिस्टिक, लेखक आणि आध्यात्मिक संशोधक आहेत. ते Nada Yoga Research Council (NYRC) या संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था मंत्रोच्चार, ध्वनी आणि नादशास्त्राच्या आधारे उपचार पद्धतीवर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवऋषि
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.