डॉ. रमेश सिंग पाल हे भारतीय शास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. डॉ. पाल यांनी त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष विविध नामांकित जर्नल्समध्ये अनेक लेखांद्वारे प्रकाशित केले आहेत. डॉ पाल यांची जानेवारी २०२१ मध्ये युनेस्को समावेशी धोरण प्रयोगशाळा तज्ञ म्हणून निवड झाली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रमेश सिंग पाल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.