प्रेमानंद महाराज हे वृंदावन येथील एक राधाकृष्ण भक्त संत आहेत. त्यांचा जन्म १९७२ साली कानपूर जवळील सरसौल ब्लॉकच्या अखरी या गावात झाला. वृंदावन येथे त्यांचा 'श्री हित राधाकेली कुंज' नावाचा एक आश्रम आहे. सध्या ते त्यांच्या सत्संग आणि प्रवचनातून समाज माध्यमावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या सत्संगात आणि साधकांशी खाजगी संभाषणात ते त्यांचे कोणतेही प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आध्यात्मिक बारकाव्यांसह स्पष्ट करतात. प्रेमानंद हे राधावल्लभ पंथातील
संन्यासी आहेत.
प्रेमानंद महाराज
या विषयावर तज्ञ बना.