स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते. महाराज हे नाथपंथिय हठयोगी व जलतपस्वि म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते. स्वामी गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत मानले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गगनगिरी महाराज
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.