दुसरे इंग्रज-मैसूर युद्ध (मराठी नामभेद: दुसरे ब्रिटिश-मैसूर युद्ध ; इंग्रजी: Second Anglo-Mysore War, सेकंड ॲंग्लो-मायसोर वॉर) हे म्हैसूरच्या राज्याचा शासक हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये इ.स. १७७९ ते इ.स. १७८४ या कालखंडात घडलेले युद्ध होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुसरे इंग्रज-मैसूर युद्ध
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?