हैदरअली (उर्दू: سلطان حيدر علی خان ; कन्नड: ಹೈದರಾಲಿ ; रोमन लिपी: Hyder Ali), जन्मनाव हैदर नाईक, (इ.स. १७२० - ७ डिसेंबर, इ.स. १७८२) हा म्हैसूरच्या राज्याचा दलवाई (सरसेनापती) व कार्यकारी शासक होता. त्याचा पिता फतेह महम्मद हा कोलार येथे मैसूर राज्याचा दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हैदरअली
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.