इ.स. १८०३ ते १८५३ हा सुमारे ५० वर्षांचा काळ नागपूरच्या भोसले घराण्यासाठी महत्त्वाचा आहे. याच काळात सार्वभौम असलेल्या नागपूर राज्याने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले. भोसल्यांना आपल्या राज्याचा बराचसा प्रदेश इंग्रजांना द्यावा लागला. सरतेशेवटी इ.स. १८५३ मध्ये नागपूरचे राज्य इंग्रजी राजवटीने खालसा केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिसरे रघूजी भोसले
यामागील विज्ञान आणि इतिहास.