मद्रासचा तह

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मद्रासचा तह (इंग्रजीत: Treaty of Madras, ट्रीटी ऑफ मद्रास) हा पहिल्या इंग्रज-मैसूर युद्धाची परिणती म्हणून मैसूरचा राज्यकर्ता हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात ३ एप्रिल, इ.स. १७६९ रोजी मद्रास (वर्तमान चेन्नई) येथे झालेला एक तह होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →