दख्खन एक्सप्रेस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दख्खन एक्सप्रेस

दख्खन एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाची एक प्रवासी सेवा आहे. डेक्कन एक्स्प्रेस गाडी पुणे ते मुंबई दरम्यान दर दिवशी धावते. ही हजारो प्रवाश्यांची वाहतूक करते. दोन्ही स्थानकादरम्यान या ट्रेनची 6 स्थानके आहेत. पुणे - मुंबई दरम्यान सिंहगड, प्रगती, दक्खनची रानी, इंद्रायणी, इंटर्सिटी ह्या आणखी 5 ट्रेन दर दिवसी धावतात आणि प्रवाश्यांना सेवा देतात.

पुणे शहर दक्खनच्या पठारावर वसलेले आहे. म्हणून या गाडीला डेक्कन एक्स्प्रेस हे नाव दिलेले आहे.

डेक्कन एक्स्प्रेस ट्रेनची वेळ खलील प्रमाणे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →