थायलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेसाठी सराव व्हावा म्हणून १८ ते ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान चार ५० षटकांचे सामने आणि तीन अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी प्रथम झिम्बाब्वेचा दौरा केला. झिम्बाब्वेमध्ये मालिका झाल्यावर थायलंड संघ दक्षिण आफ्रिका महिला उभारता संघाविरुद्ध पाच ५० षटकांचे आणि तीन २० षटकांचे सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →थायलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौरा, २०२१
या विषयावर तज्ञ बना.