झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२१

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२१

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. आयर्लंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ स्कॉटलंडमध्ये दाखल झाला. दोन्ही देशांमधील ट्वेंटी२० मालिका ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. याआधी दोन्ही संघ २०१६ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकात एकमेकांशी ट्वेंटी२० प्रकारात खेळले होते.

स्कॉटलंडने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. हा स्कॉटलंडचा झिम्बाब्वेवर मिळवलेला पहिला ट्वेंटी२० विजय होता. झिम्बाब्वेने उर्वरीत दोन सामने जिंकत मालिकेत २-१ ने विजय संपादन केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →