झिम्बाब्वे क्रिकेट संघाने जून २०१७ मध्ये दोन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी स्कॉटलंडचा दौरा केला. दोन्ही सामने द ग्रेंज क्लब, एडिनबरा येथे खेळवले गेले. ह्या दोन देशांमधील ही पहिलीच द्विदेशीय मालिका. पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने झिम्बाब्वेला हरवून त्यांचा कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्धचा पहिला एकदिवसीय विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१७
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.