अफगाणिस्तान संघाने जून २०१७ मध्ये तील एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांसाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. झिम्बाब्वे शिवाय इतर कोणत्याही आयसीसीच्या पूर्ण सभासद देशाशी अफगाणिस्तानचा हा पहिलाच दौरा. सुरुवातीला मालिकेमध्ये पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळविले जाणार होते. वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३–० अशी जिंकली. अंतिम सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्याने एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.