भारत क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०१७ मध्ये ५-एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यासाठी वेस्ट इंडीज दौरा केला. भारतीय संघाने एकदिवसीय मालिका ३–१ अशी जिंकली. एकमेव टी२० सामना वेस्ट इंडीजने ९ गडी राखून जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१७
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.