ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TPE, आप्रविको: RCTP) हा तैवान देशामधील सर्वात मोठा व सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. तैपै शहराच्या ४० किमी पश्चिमेस ताओयुआन शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ १९७९ साली बांधला गेला.
२०१३ साली ताओयुआन विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत जगातील १५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. चायना एरलाइन्स ह्या तैवानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.
ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.