चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ

चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LKO, आप्रविको: VILK) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ उत्तर प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये १०व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता. १७ जुलै २००८ रोजी भारत सरकारने ह्या विमानतळाचे अमौसी विमानतळ हे नाव बदलून चौधरी चरण सिंह विमानतळ हे नाव दिले. या विमानळाला २०१२ साली आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →