डेक्कन एव्हिएशन ही बंगलोर येथे मुख्यालय असलेली विमानवाहतूक कंपनी आहे. एच.ए.एल. बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अधिकतर उड्डाणे करणारी ही कंपनी विमाने तसेच हेलिकॉप्टरे भाड्याने देते..
ही कंपनी डिसेंबर ३, इ.स. १९९७ रोजी सुरू झाली. त्यानंतर मार्च २००३मध्ये एर डेक्कन या नावाने तिने प्रवासी सेवा पुरवणे सुरू केले. एर डेक्कनला किंगफिशर एरलाइन्सने २००६मध्ये विकत घेतले.
या कंपनीचा डेक्कन लंका या विमानवाहतूक कंपनीमध्ये ४८% हिस्सा आहे.
डेक्कन एव्हिएशन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.