अलायन्स एर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अलायन्स एर किंवा एर इंडिया रीजनल ही भारतातील एक विमानवाहतूक कंपनी आहे. हिची सुरुवात अलायन्स एर या नावाने झाली. याची स्थापना १९९६ मध्ये इंडियन एरलाइन्सची (नंतर २००७ मध्ये एर इंडियामध्ये विलीन झाली) उपकंपनी म्हणून करण्यात आली आणि मुख्यतः देशांतर्गत मार्ग चालवते. ही कंपनी १७० उड्डाणांसह ४२ शहरांना विमानसेवा पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →