ठेलारी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ठेलारी ही जात असून या जातीचा मेंढी पालन हा मुख्य व्यवसाय आहे. महाराष्ट्रात ठेलारी जातीला एनटी-बी प्रवर्गात २७व्या क्रमांकाचे स्थान होते, परंतु २०२४मध्ये यांना धनगर तत्सम घोषित करून भज-क मध्ये समाविष्ट केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →